ज्ञानसंपदा” या ब्लॉगच्या माध्यमातून शिक्षक व Teacher Eligibility Test (TET) तसेच Central Teacher Eligibility Test (CTET) परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा हा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत अभ्यासक्रमाचे सुलभ विश्लेषण, विषयानुसार नोट्स, सराव प्रश्नसंच, मागील प्रश्नपत्रिकांचे मार्गदर्शन आणि अध्यापन कौशल्य विकासासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले जाईल.

        गुणवत्तापूर्ण व सक्षम शिक्षक घडवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 🌿 या ज्ञानसंपदा ब्‍लॉगच्‍या या लिकवर मानसशास्‍त्र, गणित, मराठी, इंग्रजी, सामान्‍य ज्ञान अशा विभागयनिहाय दररोज प्रश्‍नपत्रिका Upload केली जाणार आहे. त्‍यामुळे या लिंकची मदत घ्‍यावी. 

                                                                                                                                    - प्रा. गणेश चापुलकर 

       “इंग्रजी ” या विषयावर खाली ३० वस्तुनिष्ठ (Objective) दीर्घ प्रश्न दिले आहेत. हे प्रश्न स्पर्धा परीक्षा , बी .एड./ डी .एड., TET/CTET आदीं साठी उपयुक्त ठरतील.  प्रश्‍नपत्रिका पाहण्‍यासाठी खालील  लिंकवर क्लिक करा. 


प्रश्‍नपत्रिका क्रमांक 01