जागर शास्‍त्रज्ञांचा
        शालेय जीवनापासूनच विदयार्थ्‍यांच्‍या अंगी वैज्ञानिक दृष्‍टीकोण निर्माण करणे आवश्‍यक असते. शालेय जीवनात विदयार्थ्‍यांच्‍या अंगी कुतूहल, जिज्ञासा या गोष्‍टी वाढीस लागत असतात. लहानपणापासूनच विदयार्थ्‍याच्‍या अंगी विज्ञानाविषयी आवड निर्माण करण्‍यासाठी जागर शास्‍त्रज्ञाचा हा  उपक्रम खुप महत्‍वपूर्ण आहे . या उपक्रमाची शाळेत अंमलबजावणी करणे गरजेच  आहे.  या उपक्रमाचे नियोजन व रुपरेषा पाहण्‍यासाठी खालील PDF फाईल डाऊनलोड करा.