1. उत्‍कर्षाचे प्रतिक म्‍हणून भारतीय राष्‍ट्रध्‍वजावर कोणता रंग वापरला आहे ?

-    हिरवा

2. अहमदनगरच्‍या तुरुंगात पंडित नेहरू यांनी कोणता जगप्रसिध्‍द ग्रंथ लिहिला ?
-   
भारताचा शोध
3. आधी स्‍वराज्‍य मग सुधारणा, ही विचारसरणी कोणाची  ?
-   
लोकमान्‍य बाळ गंगाधर टिळक
4. कोणत्‍या लढाईमुळे भारतात ब्रिटिश सत्‍तेचा पाया घातला गेला ?
-   
प्‍लासीच्‍या लढाईमुळे
5. इंग्रजी शाळेची कल्‍पना सर्वप्रथम कोणी मांडली ?
-   
चार्लस ग्रॅंट
6. राष्‍ट्रीय कॉंगेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?
-   
मुंबई
7. रेग्‍युलेटींग अॅक्‍ट केंव्‍हा संमत करण्‍यात आला?
-    1773
8.
भारताचे राष्‍ट्रीय चिन्‍ह कोठून घेतले आहे ?
-   
सांंचीचा स्‍तूप
9. कोलकत्‍ता येथे 1901 मध्‍ये शांतिनिकेतन या संस्‍थेची स्‍थापना कोणी केली ?
-   
रविंद्रनाथ टागोर
10. पानिपतेचे पहिले युध्‍द कोणामध्‍ये लढले गेले ?
-    
इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्‍यात
11. वेरुळची लेणी कोणाच्‍या राजवटीत कोरली गेली ?
-   
राष्‍ट्रकुट
12. महात्‍मा गांधी यांच्‍या समाधीच्‍या ठिकाणाला काय म्‍हणतात ?
-   
राजघाट
13. रास्‍त गोफतार हे वर्तमानपत्र् कोणी सुरू केले ?
-   
दादाभाई नौरोजी
14. माझेे सत्‍याचे प्रयोग हा जगप्रसिध्‍द ग्रंथ कोणी लिहिला ?
-   
महात्‍मा गांधी
15. भारताच्‍या राष्‍ट्रध्‍वजावरील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?
-   
नीतिधैर्याचे 
16. अमेरिका व वेस्‍ट इंडिज बेटाचा शोध कोणी लावला ?
-   
कोलंबस
17. आर्य समाजाची स्‍थापना कोणी केली ?
-   
दयानंंद सरस्‍वती 
18. दास कॅपीटल हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?
 -   
कार्ल मार्क्‍स 
19. स्‍वामी विवेकानंद यांचा जन्‍म दिन भारतात काय म्‍हणून साजरा केला जातो ?
-   
युवक दिन 
20. खुदाई -खिदमतगार या संघटनेची स्‍थापना कोणी केली ?
-   
सरहद्द गांधी
21. द पावर्टी  ऑफ इंडिया हा जगप्रसिध्‍द ग्रंथ कोणी लिहिला ?
-   
दादाभाई नौरोजी
22. गतीचे प्रतिक असलेल्‍या राष्‍ट्रध्‍वजात किती आर्या आहेत ?
-    24
23.
भारत आणि चिन यांच्‍यातील पंचशील करार केंव्‍हा झाला ?
-    1945
24.
महाराष्‍ट्राचे आध्‍य क्रांतिकारक कोणास म्‍हणतात ?
-   
वासुदंव बळवंत फडके
25. इंग्रजांनी फ्रेंच राजवटीचा संपूर्ण पाडाव केला तो कोणत्‍या लढाईत ?
-   
वॉंदीवॉशच्‍या लढाईत
26. भारतातील पहिल्‍या स्‍त्री मुख्‍यमंत्री कोण आहेत ?
-   
सुचिता कृपलानी
27. कायमधारा पध्‍दती कोणत्‍या गव्‍हर्नरने सुरू केली ?
-   
लॉर्ड कॉर्नवालिस
28. आझाद हिंद सेनेची स्‍थापना कोणत्‍या देशात करण्‍यात आली ?
-   
सिंगापूर
29. वंदेमातरम् हे राष्‍ट्रगीत आनंदमठ या कादंबरीतून घेण्‍यात आले आहेे.ही आनंदमठ कांदबरी कोणी लिहिली आहे ?
    
बंकिमचंद्र चटर्जी
30. शासकीय कार्यालयांना रविवारची साप्‍ताहिक सुट्टी असते. ही साप्‍ताहिक सुट्टी कोणत्‍या गव्‍हर्नरच्‍या काळात देण्‍याची प्रथा सुरू झाली ?
-     
लॉर्ड हार्डिंग्‍ज
31. भगतसिंग, राजगुरू व सुखदेव या त्रिमुर्तीने कोणाचा वध केला ?
-   
सॅंडर्स
32. सिकंदर आणि पुरू यांच्‍यातील युध्‍द कोणत्‍या नदीच्‍या तिरावर झाले ?
-   
झेलम 
33. जय जवान जय किसान ही घोषणा कोणत्‍या पंतप्रधानांनी केली ?
-     
लालबहादुर  शास्‍त्री 
34. संवाद कौमुदी हे मासिक कोणी सुरू केले ?
-   
राजा राम मोहनरॉय
35. प्‍लासीच्‍या लढाईने भारतात इंग्रजी सत्‍तेचा पाया रोवला गेला. ही प्‍लासीची लढाई
 केंव्‍हा  झाली ?

-    1757