महाराष्‍ट्रातील सर्व सरकारी शाळेत सन  जुन 2022 मध्‍ये इयत्‍ता पहिलीतील विदयार्थ्‍यांचा प्रवेश निश्चित करण्‍यासाठी शाळापूर्व तयारी अभियान राबविले जाणार आहे. त्‍यांची संपूर्ण  माहिती रुपरेषा आपल्‍याला खालील व्हिडीओच्‍या माध्‍यमातून पाहता येईल.  प्रत्‍येक शिक्षकाने व मुख्‍याध्‍यापक पालक यांना ही माहिती महत्‍वाची आहे. 

1. शाळापूर्व तयारी अभियान काय आहे ?  अभियानाची उद्दिष्‍टये व स्‍वरूप : 


  
2. अशी करूया शाळापूर्व अभियान मेळाव्‍याची तयारी 



3. शाळापूर्व तयारी मेळाव्‍यात किती व कोणते स्‍टॉल लावायचे ?




4.  असा घेऊ या शाळापूर्व तयारी मेळावा.



5. शाळापूर्व तयारी पहिला मेळावा ते दुसरा मेळावा दरम्यान 'पालक व शिक्षकांची' भूमिका


6. 
शाळापूर्व तयारी मेळाव्यातील विकास पत्र/रिपोर्ट कार्ड मध्ये काय आहे?



7. असे वापरूया शाळापूर्व तयारी मेळाव्यातील आयडिया कार्ड




8. दिक्षा अँप डाऊनलोड कसे करावे? 


शिक्षक, मुख्याध्यापक व पालकांच्या ग्रुपवर शेअर करा.
 शिक्षणातून प्रगतीकडे,  ज्ञान संपदा ही खरी संपती आहे.