सामान्यज्ञान
1. लोकसभा सदस्य सलग -------- दिवस गृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते.
- 60 दिवस
2. ------------- या काव्यास जगातील सर्वात मोठे महाकाव्य मानले जाते.
- महाभारत
3. मनसबदारी पध्दत कोणी सुरू केली ?
- अकबर
4. फयोदर डोस्टोव्हस्की यांनी कोणते पुस्तक लिहिले ?
- अन् टू द लास्ट
5. जैन धर्मामध्ये एकूण किती तिर्थकार होऊन गेले ?
- 24
6. जैन धर्मातील शेवटचे तिर्थकार कोण आहेत ?
- वर्धमान महावीर
7. आशिया खंडातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
- गोबी
8. दुसरा पुलकेशी हा खालीलपैकी कोणत्या घराण्यातील सुप्रसिध्द राजा होता ?
- चालुक्य
9. अमेरिकन संघराज्याचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
- जॉर्ज वॉशिंग्टन
10. भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
- डॉ. होमी भाभा
11. इंदिरा गांधी राष्ट्रीय स्मारक कोठे आहे ?
- 1, सफदरजंग रोड, दिल्ली
12. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोठे आहे ?
- हेग
13. 1911 पर्यंत ब्रिटिश हिंदुस्थानची राजधानी होती ?
- कोलकत्ता
14. मालदिव या देशाची राजधानी कोणती ?
- माले
15. कोवालम हे सागर - पुळण (बिच) कोणत्या राज्यातील आहे ?
- केरळ

16. राष्ट्रीय सागर विज्ञान संस्था कोठे आहे ?
- पणजी (गोवा)
17. कोणत्या वर्षीच्या घटना दुरुस्तीपासून शिक्षण ही केंद्र सरकार व राज्य सरकार यांची संयुक्त जबाबदारी ठरली ?
- 1976
18. भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कोठे स्थापन केले ?- दिल्ली
19. भारतातील दुसरे दुरदर्शन केंद्र कोठे स्थापन झाले ?
- मुंबई
20. मुंबई येथील दूरदर्शन केंद्र केंव्हा स्थापन झाले ?
- 1972
21. स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोणत्या शहरात झाला ?
- कोलकत्ता
22. देशातील सर्वात जुनी वृत्तसंस्था म्हणून कोणती संस्था प्रसिध्द आहे ?
- प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
23. नेल्सन मंडेला यांनी कोणते पुस्तक लिहिले ?
- The Struggle in My Life
24. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी कोठे आहे ?
- खडकवासला, पूणे

0 Comments